सर्वोत्कृष्ट महिला विशेष कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

शापित कलाकार
द्वारा Nilesh Desai

  त्या दुपारी मेघा जराशी घाईतच दिसत होती. सकाळचा नवऱ्याचा डबा, दुपारचे जेवण, कपडे-भांडी, घर आवरणं सगळं झालं होतं. तरीही नवऱ्याने फोनवर 'संध्याकाळी कामातले मित्र घरी जेवणासाठी येणार आहेत' ...

लग्न
द्वारा Nilesh Desai

  आशा माहेरी लाडात वाढली असली तरी हुशार, कामसू आणि मनमिळावू होती. समोरचा प्रभावित होईल इतका छान स्वभाव होता तिचा. तिला बडबड करायला खूप आवडायचं. म्हणजे विषय कोणताही असो ...

परतफेड
द्वारा Nilesh Desai

   सुमनच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. कधीकधी तर दोन वेळच्या जेवणाचीही पंचाईत व्हायची. वडिलांचा पगार तुटपुंजा होता. आईवर लहानग्या भावाची जबाबदारी होती. तरीही सुमनने खूप शिकावे अशी तिच्या ...

रखमा... (जागतिक महिला दिनानिमित्त)
द्वारा ggg ttt fgsfgsf gfg sfg sfdg g
  • 754

' साथीच्या रोगान विठोबाचे निधन झाले आणि सगळ्या जबाबदार्या, सगळ्या कर्तव्यांच ओझ रखमावर पडलं. ४-५ वर्षाचा म्हादु आणि ६-७ वर्षाची गंगी ही दोन मुले... त्यांच्या शाळेची, पोटा-पाण्याची ही सगळी ...

लग्नाचे साईड इफेक्टस्
द्वारा Dipti Methe
  • 1.2k

सौ. लेखा रुद्र मराठे टिकेकर.         सुरुवातीलाच लग्नाचा पहिला साईड इफेक्ट माझ्या नावातच आला पहा ना..! द्विधामनःस्थिती. दोन दोन आडनावं. याची सुरुवात माझ्याच गाढवपणाने झाली. प्रेमात पडायला ...

एक हत्या अशी ही......
द्वारा Prevail Pratilipi
  • 826

आज खूप राग आला होता सविताला तिला वाटलं की आज तरी आई समजून घेतील, पण झालं उलटंच सविताची रोजची दगदग त्यात तिला होणारा त्रास ती त्यातलं काही सांगू शकत ...

माझी लढाई आजुन संपलेली नाही
द्वारा Sanjay Kamble
  • 1.5k

 'माझी लढाई अजून संपली नाही' मी प्रियांका.प्रियांका रेड्डी...         आज मी तुमच्यामधे नाही, पण तुमच्या मधे नाही याचं दुःखही नाही..खरतर मुलगी म्हणून जन्म घेतला तेव्हाच माझ्या संघर्षाची सुरवात ...

ती निघून गेली ती न येण्यासाठी......
द्वारा Prevail Pratilipi
  • 1k

लग्न केलं मी पण अचानक माझ्या नजरेने जे पाहिलं होत ते इतकं जिव्हारी लागलं  ह्यांनी माझी साथ सोडून दिली कायमची  माझं वय इतकं नव्हतं कि मी सगळं सावरून उभी ...

म्हणजे माझ्या निर्णय बरोबर होता....
द्वारा Prevail Pratilipi
  • 969

"तू तिथे का गेलीस मी बोलोलो होतो ना नाही जायचं तरी पण तू गेली का ऐकत नाहीस माझं" हेमंत किरणला बोलत होता किरण खूप वैतागलेली असते तिला असं वाटलं उगाच  ...

मुक्ता
द्वारा Vineeta Deshpande
  • 946

मुक्ता "मुक्ता, चांगलं स्थळ आहे बघ हे जोश्यांच. लग्नानंतर कळू देत सारं." मोहिनी "आत्या, तुला सांगितलं न एकदा. हे असं लपवाछपवी करुन मला लग्न नाही करायचं ते" मुक्ता "अगं, ...

मीच ती खरी नशीबवान भाग ४ - Last part
द्वारा Prevail Pratilipi
  • 924

मला फक्त सावाकाशरित्या बाहेर पडायचं “ हे बोलताना सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं आज तीच मन मोकळ झालं आणि मनावरच ओझ पण कमी झाल  हे पाहिल्यावर सुरेशला बर वाटल आज ...

मीच ती खरी नशीबवान भाग 3
द्वारा Prevail Pratilipi
  • 1k

कालचा अचानक प्रसंग आठवतो आणि ती रडणार तेवढ्यात तो तिला गप्प करतो कि ,”बस आता सुषमा खूप रडली ग तू आता अजिबात रडायचं नाहि आपण पुन्हा आपल्या आयुष्यला सुरुवात ...

मीच ती खरी नशीबवान भाग 2
द्वारा Prevail Pratilipi
  • 1k

सगळेजण डॉक्टरकडे पाहत होते त्यांना काही बोलाव सुचत नव्हत कारण केसच अशी होती. डॉक्टरांनी सुस्कारा टाकला आणि सांगायला सुरुवात केली,” कि सुषमाची तब्येत आहे चांगली” हे ऐकल्यावर सगळ्यांचा जीव ...

मीच ती खरी नशीबवान भाग १
द्वारा Prevail Pratilipi
  • 1.5k

आज ती खूप खुश होती कारण तिला आपल्या मध्ये कोणी तरी हव होत ह्या दिवसाची ती खूप काळ वाट पाहत होती, कारण पण तसच होत तिला कोणी मुलगी नव्हती ...

मृगजळ
द्वारा Vineeta Deshpande
  • 1.4k

मृगजळ जुईला काही सुचत नव्हतं. मयंक आयुष्यातून असा अचानक निघून जाईल तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. एक दोन नाही तर सहावर्षांचा संसार किती सहजपणे सोडून गेला हा. माझा नाही ...

बायको आणि मैत्रीण !
द्वारा suresh kulkarni
  • 1.6k

  दोन घट्ट वेण्या घालून सोबत शाळेत येणारी शेजारची 'निमी ', अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते. 'ये तुम्ही पोर पोर, तिकडं पलीकडं खेळा' म्हणणारी, हल्ली स्वतःच ...

लग्नानंतर सुद्धा मुलींनी काम का कराव?
द्वारा Anuja Kulkarni
  • 1k

लग्नानंतर सुद्धा मुलींनी काम का कराव? लग्न झाल असो वा नसो, प्रत्येक मुलीला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडून काम केल पाहिजे. हल्ली लग्न उशिराच होतांना दिसतात. मुलींना आपल्या ...

डाक्टरकी-नात
द्वारा Kshama Govardhaneshelar
  • 699

एक देशभर गाजलेलं बलात्कार प्रकरण झाल्यानंतरच्या काही दिवसात माझ्याकडे आलेली एक केस. 14-15 वर्षांची एक मुलगी आणि तिची आजी क्लिनिकमध्ये आल्या."काय झालं आजी ?""अगं काय नाय बाय.तू माझ्या लेकीसारखी.तुला काय ...

शोकांतिका
द्वारा Kshama Govardhaneshelar
  • 911

शोकांतिका"मी काय करु ? कुठ जाऊ ?"सुरेखा ढसढसा रडत होती आणि मी हतबल झाले होते तिच्या भोगवट्याची गाथा ऐकून.  ही काय अठराव्या शतकातली गोष्ट नाही.आज आताच्या कल्पना चावला ,सुनिता ...

डिलिव्हरी
द्वारा Kshama Govardhaneshelar
  • (22)
  • 1.5k

#डाक्टरकी -©डॉ क्षमा शेलार.डिलीवरी   विद्यार्थी दशेत असतांना पहिल्यांदा डिलीवरीचं पेशंट बघितलं तेव्हाचा मनावर कोरला गेलेला हा अनुभव!!    डिलीवरी...एखाद्या स्त्रीसाठी आई होणं ही किती अनमोल गोष्ट असते.बाईचा पुनर्जन्म होतो ...

वैधव्य-स्री जन्माची शोकांतिका
द्वारा Savita Satav
  • 909

ती ने छान आवरल,चांगली राहीली तर ही आपल्यासाठी उपलब्ध आहे,असा कितीतरी जणांचा समज होतो.आशा नजरा तिला लगेच कळतात.बरेचदा घरातल्यांचीही तिच्याशी वागणूक बदलते.नवरा गेल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने उतरविण्याच जो अघोरी ...

देवाचं देवपण
द्वारा Sushil Padave
  • 742

छत्तीसगढ़ आणि महाराष्ट्राची ची बॉर्डर..संध्याकाळ ची वेळ होती ती..आपल्या मातृभूमिची रक्षा करणारे काही सैनिक नेहमीचा संध्याकाळचा मार्च (कदमताल) करत एका नक्षली आतंकवाद असलेल्या भागातून चालले होते....झाडाझुड पाणी घनदाट भरलेलं ...

प पाळीचा
द्वारा Sonal Sunanda Shreedhar
  • (46)
  • 1.9k

तुला नाही माहित तो डाग कसला आलाय? या अगोदर!!! मी माझे डोळे पुसत हुंदके देत नाही म्हटले तशी ती हसली आणि म्हटली की, तुझ्या आईने तुला नाही सांगितल का ...

मासिक पाळी
द्वारा Tejal Apale
  • (271)
  • 7k

‘मासिक पाळी’ किंवा ‘रजस्वला’  मध्यंतरी अक्षय कुमार चा पॅडमन चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक वेगळा विषय घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार होता. आम्हांला सुध्दा चित्रपटाची उत्सुकता लागली होती.म्हणून ...

गाभाऱ्यातील स्त्री..!!
द्वारा Sushil Padave
  • (17)
  • 888

राजेश एक मिनिट मी जर आत जाईन तर तुला घेऊनच जाईन.. आणि आपण सुद्धा एका देवीच्याच दर्शनाला आलोय ना.. ती सुद्धा एक स्त्री आहे ना..मग एका स्रीरूपी देवीच्याच गाभाऱ्यात ...

स्री -त्व
द्वारा Nilesh Desai
  • (22)
  • 1.2k

ती उमलते एक एक पाकळी अलगद उमलावी जशी. खुलताना खुलते नाजूक कळी अशी. स्त्रीत्व काय असतं तिच्याशिवाय कोण बरे नीट सांगू शकेल. "एक स्टेफ्री सेक्यूर अल्ट्रा थीन...." मेडीकलमध्ये आॅर्डर ...

घुसमट ...
द्वारा Sadhana v. kaspate
  • (12)
  • 941

मिनलसाठी स्थळ बघणे चालु होते. आठवड्यातुन दोन - तिन मुल पाहुन जात असतं. आजही एक मुलगा पाहायला येणार होता , म्हणुन घरात लगबग सुरु होती. आई स्वयंपाक करत होती. ...

भाऊ झाला आहे! भाऊ!!
द्वारा Manish Vasantrao Vasekar
  • 916

आनंदी, सोम्या आणि सरिता अशा ओळींनी तीन मुलींच्या नंतर साकेतला ही पुत्र प्राप्ती झाली होती. खूप सारे नवस वृतवैकल्य करून झाले होते. मुलासाठी साकेत आणि जयश्री ...

डोमडी - National Story Competition - Jan 2018
द्वारा Manish Gode
  • 1.4k

ही कथा आहे एका अशिक्षित विधवा स्त्रीची, तिच्या मानसिक निर्धाराची, स्त्री सशक्तिकरणची... आपल्या कमवत्या नवर्याच्या आकस्मिक निधनानी ती कशी सावरते, तिची ही कथा...

मोकळ आकाश...
द्वारा Anuja Kulkarni
  • (31)
  • 3k

त्याच संध्याकाळी आभा निवांत बसली होती. तेव्हा नकळतपणे तिच्या नजरेसमोरून तिच्या बालपणी पासूनचा स्लाईडशो चालू झाला... तिला कधीच तिच्या घरी मनाप्रमाणे जगता आल न्हवत त्याच कारण फक्त ती ...