सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक कथा कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

श्री सुक्त - 4
द्वारा Sudhakar Katekar
 • 99

  श्री सुक्त नित्य नेमाने घरात म्हटल्याने लक्ष्मी प्राप्ती होते आर्थिक समस्या सुटतात.                 "श्रीसुक्त"                 "फलश्रुती"पद्मानने ...

श्री सुक्त - 3
द्वारा Sudhakar Katekar
 • 12

   "श्रीसूक्त"                   "ऋचा११"कर्दमेनप्रजाभूता मयिसम्भवकर्दम | श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ||११||>अर्थ:-कर्दमेन;-कर्दम नावाच्या सुपुत्राने(लक्ष्मी) प्रजा:प्रजापती,पुत्रवती,भुता:-झाली,प्रजा या शब्दाचा अर्थ अपत्य असा आहे.कर्दम ...

लोकसखा नाग
द्वारा Aaryaa Joshi
 • 19

नागपंचमी हे श्रावण महिन्याचे व्रत. नागपंचमी हा कृषिवलांचा सण मानला जातो. शेतीची कामे चालू असल्याने नांगराच्या फाळाने शेतात वावरणारे साप किंवा नाग यांना इजा पोचू शकते आणि त्यामुळे माणसाला ...

मोद भरल्या कौमुदीने मोद बहरो जगभरी....
द्वारा Aaryaa Joshi
 • 40

(लेखिका धर्मशास्त्र या विषयाच्या अभ्यासक असून मराठी विकिपीडियावर संपादिका म्हणून कार्यरत आहेत. ) सा-या भूतलावर शरदाचे चांदणे बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो. सर्वाना आनंद वाटणा-या ...

श्री सुक्त - 2
द्वारा Sudhakar Katekar
 • 16

  "श्रीसूक्त"                "ऋचा ६"आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तववृक्षोथ बिल्वः | तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः ||६||अर्थ:--हे आदित्यर्णे,बालसुर्याप्रमाणे किंचिदारक्त वर्ण आहे जिचा,जिचे मुखमण्डल अरुण ...

मानसोल्लास ग्रंथातील पाकशास्त्र
द्वारा Aaryaa Joshi
 • 16

भूलोकमल्ल आणि सत्याश्रयकुलतिलक अशी बिरूदे असणारा राजा सोमेश्वर याचा मानसोल्लास अर्थात अभिलषितार्थचिन्तामणि हा ग्रंथ. (शतक १२ वे). राजा सोमेश्वर हा पश्चिमी चालुक्य कुलातील राजा. त्याने इ.स. ११२७ मध्ये राज्यकारभार ...

श्री सुक्त
द्वारा Sudhakar Katekar
 • 27

        “श्री सुक्त”   ऋचा १लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच घरात अखंड लक्ष्मी टिकावी यासाठी श्री सुक्त म्हणतात.श्री सुक्त म्हणत असतांना त्याचा अर्थ माहीत असल्यास.म्हणतांना मनाची एकाग्रता होते.त्याची फलप्राप्ती ...

महालय संकल्पना
द्वारा Aaryaa Joshi
 • 18

भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक आणि काही कौटुंबिक गणपतींचे विसर्जन होते. अनंताची पूजा काही कुटुंबांमध्ये श्रद्धेने केली जाते. प्रौष्ठपदी पौर्णिमा गणेश विसर्जनाची धामधूम संपविते आणि दुस-या दिवशी सुरु होतो ...

देवाचा शोध - मच्छिंद्र माळी औरंगाबाद
द्वारा Machhindra Mali
 • 50

                 " देवाचा शोध "   नामा म्हणे देव देही दाखविला ।  उपकार केला खेचराने ।।  आज च्या लेखात आपण सदगुरुंनी देहात ईश्वर ...

निसर्ग आणि मानवता यांच्यातील दुवा साधणारा वारली जमातीचा विवाह संस्कार
द्वारा Aaryaa Joshi
 • 22

वारली चित्रकला ही जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. वारली ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून त्यांची ही कला ही या जमातीची ओळख बनलेली आहे. पण ही ओळख एवढीच मर्यादित नाही. ...

श्रीकृष्ण जन्माष्टमी
द्वारा Aaryaa Joshi
 • 4

'जन्माष्टमी' म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. ...

चैत्र पाडवा
द्वारा Aaryaa Joshi
 • 1

भारतीय संस्कृती उत्साहाने आणि चैतन्याने रसरसलेली आहे. या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग म्हणजे उत्सवप्रियता. या उत्सवाच्या आनंदाची सुरुवात होते चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून. हा दिवस गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो. ब्रह्मदेवाने ...

कृषि-पराशर
द्वारा Aaryaa Joshi
 • 8

कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून ते ८ व्या शतकातील असावा असे ...

अध्यात्म रामायण
द्वारा Aaryaa Joshi
 • 3

महर्षी वाल्मिकींचे आदिकाव्य रामायण सर्वपरिचित आहे. या आदिकाव्यापासून प्रेरणा घेऊन विविध कवींनी आपापल्या प्रतिभेला अनुसरून विविध रामायणांची निर्मिती केली असल्याचे दिसून येते. संस्कृत भाषेतील आनंद रामायण, अगस्त्य रामायण, तमिळ ...

परमेश्वराचे अस्तित्व - ५
द्वारा Sudhakar Katekar
 • 12

                  "चिंतन"      " आपुली तहान भूक नेणे । तान्हाया निके ते माऊलीस करणे । तैसे अनुसरलेते मज प्रणे । ...

परमेश्वराचे अस्तित्व - ४
द्वारा Sudhakar Katekar
 • 10

                  "मल्लिङगमदभक्त जनादर्शन स्पर्शनचि नम  परिचर्या स्तुती:प्रव्हगुण कर्मानु किर्तनम ।।अर्थ:- माझ्या मूर्ती आणि माझे भक्त यांचे दर्शनस्पर्श,पूजा सेवा,स्तुती,वंदन इत्यादी करावे तसेच माझे गुण आणि ...

परमेश्वराचे अस्तित्व - ३
द्वारा Sudhakar Katekar
 • 10

            भौतिक जीवनात मनुष्य मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होतो.भौतिक अस्तित्वातगुरफटून जातो.      "  मन एवं मनुष्याणां कारण बंधन मोक्षयो।          ...

शिव शंकराच्या माहिती नसलेल्या रंजक कथा
द्वारा Vrishali Gotkhindikar
 • 28

1 - भगवान शिवाला सहा मुले होती. 2 - सस्मित मुद्रेचे भगवान शिव हे रागीट कालीमातेच्या पायतळी आहेत. 3 - भगवान हनुमान हे भगवान शिवाचे अवतार आहेत 4 - अमरनाथ गुफेची कथा 5 ...

परमेश्वराचे अस्तित्व - २
द्वारा Sudhakar Katekar
 • 9

              "व्यक्त मन व अव्यक्त मन"    व्यक्त मन म्हणजे स्वतः विषयीचे विचार,व अव्यक्त मना मध्ये अनेक स्मृती,संस्कार,भावना,किंवा अतृप्त इच्छा साठविलेल्याअसतात.मन सर्व व्यापी ...

परमेश्वराचे अस्तित्व
द्वारा Sudhakar Katekar
 • 9

          प्रत्येकाच्या मनात पुष्कळ वेळेस असा प्रश्न निर्माण होतो की,परमेश्वर आहेका? असलास तर तो सगूण आहे ,की निर्गुण आहे,साकार आहे की निराकार आहे.      ...

श्री व्यंकटेशस्तोत्र, कृपाप्रसाद आणि मी!
द्वारा suresh kulkarni
 • 5

  श्री व्यंकटेश स्तोत्र(मराठी ) माझ्या नित्यातलेच. रोज वाचून वाचून ते आता मुखोदगत झालाय. कोणी तरी सांगितले कि स्तोत्र थोडे मोठ्याने आणि जप मनात करावा.  स्तोत्र मोठ्याने  म्हटल्याने घरातली ...

संस्कार - रामाने लक्ष्मणाची घेतलेली परीक्षा
द्वारा Sudhakar Katekar
 • 3

"मन" " रामाने लक्ष्मणाची घेतलेली परीक्षा"          प्रभू रामचंद्र वनवासातात असताना,काष्ठ गोळा करण्यासाठी अरण्यात दूर गेले त्यावेळीसीतामाई व लक्ष्मण दोघेही परणकुटीत असतात.सीतामाई अनवाणी चालून थकलेली होती"दगड ...

मराठी बोधकथा - गुरुंचा आशिर्वाद
द्वारा Machhindra Mali
 • 6

                *बोधकथा*        ***   गुरुंचा  आशिर्वाद   ***मध्यप्रदेशातील एका घनदाट अरण्यात एका साधु महाराजांचा आश्रम होता साधुजींसह दहा बारा परमशिष्य तिथं ...

प्रार्थना का करावी?
द्वारा Anuja Kulkarni
 • 8

प्रार्थना का करावी? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रार्थनेच महत्व असतच. काही जण ह्या गोष्टीला नकार देतील पण वैज्ञानिकांनी सुद्धा प्रार्थनेचा आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो हि गोष्ट मान्य केली आहे. अर्थात ...

सद्गुरू कैसा ओळखावा..
द्वारा Dipti Methe

कोणत्याही बाह्य गुरू वर अवलंबून राहू नका. आपली इच्छाशक्ती म्हणजेच सकारात्मक दृष्टीकोन साऱ्या सुखांच मूळ आहे. काळजी करायला स्वामी आहेत मग आपण मिळालेले हे मौल्यवान आयुष्य मजेत जगावे. व ...

नाम
द्वारा Dipti Methe
 • (11)
 • 29

एकाच नामस्मरणाची शेकडो -हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो. कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो. एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र ...

श्रीहरीची माया
द्वारा Dipti Methe

श्रीहरीची माया पुन्हा गोत्यात आणते. आपण सारेच सतत सुखाच्या शोधात आहोत. परंतु अनेकदा आपल्या वाट्यास केवळ दुःख आणि दुःखच अनुभवास येते. माझे गोंधळलेले मन मग ना ध्यान साधनेत एकाग्र ...

सद्गुरू कैसा ओळखावा..? भाग २
द्वारा Dipti Methe

सद्गुरू कैसा ओळखावा..? (भाग 2)                        तस्मात गुरुं प्रपद्यते,जिज्ञासू श्रेय उत्तमम |  शाब्दे परे च निष्णातं ब्रम्हण्यूपशमाश्रयम | [श्रीमद ...

सद्गुरू कैसा ओळखावा..? - सद्गुरू कैसा ओळखावा..? - भाग 1
द्वारा Dipti Methe

आत्ताच्या या कलियुगात असा सद्गुरू वा आध्यत्मिक गुरू सापडणे शक्य आहे का..? हा प्रश्न जिज्ञासूला पडल्याशिवाय रहाणार नाही. याचे उत्तर आहे 'होय'..! असा गुरू सापडणे अगदी सहज शक्य आहे. ...

पुरातन मंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान बदलत्या युगाचा प्रवास
द्वारा A P DHANDE

मंत्रज्ञान म्हटले कि आपण एकदम पुराणयुगात जातो ज्या काळात मंत्र लोकांना इच्छाशक्तिनुसार फळत असत आणि तंत्रज्ञान आपणास आजच्या आधुनिक युगात घेऊन जाते जिथे सर्व व्यवहार तंत्राने (Technology ) चालतात.आधुनिक ...