सर्वोत्कृष्ट तत्त्वज्ञान कथा वाचतात आणि विनामूल्य PDF डाउनलोड करतात

आजी आजोबांच्या गोष्टी स्वतः ला ओळखा
द्वारा Sudhakar Katekar
  • 8

आजी आजोबाच्या गोष्ट“स्वतः ला ओळखा”एक होता धनगर तो रोज आपल्या मेंढ्या घेऊनरानात चरावयास घेऊन जात असे.एक दिवस त्यालाजंगलात एक सिंहाचे पिलू सापडले ते घेऊन तोघरी आला.ते सिंहाचे पिलू मेंढयांच्या ...

ही पाच सूत्रे पाळली तर आयुष्यात नक्की समाधानी रहाल
द्वारा Vaibhav Karande
  • 6

हि पाच सूत्रे पाळली तर आयुष्यात नक्की समाधानी राहाल…???जिंदगी’ ह्या एका शब्दाने सुरु होणारी, आणि त्या त्या मुडनुसार आयुष्याची व्याख्या करणारी अनेक गाणी बॉलीवुडमध्ये आहेत, जगण्याला हसत खेळत सामोरं ...

भारतीय लोकशाही वरील काही छुपे हल्ले
द्वारा Rohit Patil
  • 8

संघर्षाच्या अनेक खडतर वाटेतून ह्या भारत भूमीला स्वतंत्र मिळालं. ह्या स्वातंत्र्यासाठी अनेक आहुतींनी आपलं आयुष्य खर्ची घातलं , कित्येकांनी बलिदान दिलं. आणि मग कुठं एक नवी लोकशाही सत्ता निर्माण ...

शरीरा प्रमाणे मन देखील सुदृढ हवे
द्वारा Pradip gajanan joshi
  • 1

शरीरा प्रमाणे मन देखील सुदृढ हवे आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. माणसाला जर सुखी जीवन जगायचे असेल तर त्याचे शरीर व मन सुदृढ असणे खूप गरजेचे आहे. जीवनातील ताणतणाव ...

जीवन विकासाची ती सूत्रे आत्मसात करा
द्वारा Pradip gajanan joshi
  • 2

जीवन विकासाची ती सूत्रे आत्मसात कराप्रा.  वि. वि. चिपळूणकर यांनी  काही वर्षांपूर्वी शिक्षकांशी संवाद साधताना जीवन विकासाची तेरा सूत्रे विषद केली आहेत. आपल्या आयुष्यात आपण या तेरा सूत्रांचे पालन ...

मरणाला काय घाबरायचे? 
द्वारा Pradip gajanan joshi
  • 93

मरणाला काय घाबरायचे? मानवी जीवन खूप सुंदर आहे. त्याचा प्रत्येकाने परिपूर्ण उपभोग घेतला पाहिजे. जीवन जगत असताना मरणाला घाबरून कसे चालेल. माणसाचं वागणं काहीसे विपरितच असते. तो मरणाला खूप ...

पुरे झाले प्रयोग आता ठोस पावले उचला
द्वारा Pradip gajanan joshi
  • 5

पुरे झाले प्रयोग आता ठोस पावले उचलाप्रदीप जोशी उंड्रीइंग्रजी माध्यमाच्या शाळा एका बाजूने गतीने वाटचाल करीत असताना मराठी माध्यमाच्या शाळांना मात्र उतरती कळा लागली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतील दरवर्षी ...

ऋणानुबंध
द्वारा vinayak mandrawadker
  • 12

ऋणानुबंध म्हणजे ऋण  अधिक अनुबंध. ऋण म्हणजे कर्ज. कर्ज म्हणजे देणे. अनुबंध म्हणजे संबंध.  कर्जाचा संबंध म्हणजे ऋणानुबंध.मी लहान असताना एक गोष्ट ऐकली होती. ती अशी आहे.एक माणूस त्याच्या ...

सुसंगती सदा घडो
द्वारा Dipti Methe
  • 6

कोणाशी बोलुन ती व्यक्ती निघून गेल्यावर अचानक आपल्याला मरगळ, उदासी, दुःखी, एकटं, किंवा डिप्रेस वाटतं का.. तसं असेल तर आपली ऊर्जा त्या व्यक्तीने नकळत शोषून घेतलेली आहे. त्यांच्या बरोबर ...

एलियन गॉड..
द्वारा Dipti Methe
  • 1

तेव्हाचे लोक टेक्नीकली आपल्याहून पुढे होते याचे पुरावे आजही उत्खनन शास्त्रज्ञांना मिळत आहेत. कारण इजिप्तच्या लेण्यांमध्ये आजचे विमान, हेलिकॉप्टर, पाणबुडी यांची शिल्पे कोरलेली दिसत आहेत. आजचे पुरातत्व शास्त्रज्ञ देखील ...

ते...आणि...ते
द्वारा Vrishali Gotkhindikar
  • (23)
  • 4

म्हातारपण एक प्रत्येकाला येणारी अवस्था ,पण ते कसे जगायचे याची प्रत्येकाची पध्धत वेगळी .असेच मला भेटलेल्या दोन वृद्ध व्यक्ती व त्यांचा आलेला अनुभव .मानवी मनाचे हे कंगोरे आपल्याला पण ...

हे शब्द अशेष..
द्वारा Dipti Methe
  • (25)
  • 4

नमस्कार, डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य विकास अंतर्गत आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक ...